


प्रशंसनीय कार्याबद्दल काही प्राप्त पुरस्कार
१. भारत सरकारचा सदभावना पुरस्कार तत्कालीन पंतप्रधान मा. श्री. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते. (दि. १५ मार्च १९९३)
२. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई यांच्या वतीने “श्यामची आई संस्कार परीक्षा कथामाला पुरस्कार”
३. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा “आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार” (दि. ०२ सप्टेंबर, २००५)
४. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मडंळ, नाशिक यांच्यातर्फे “भालचंद्र पुरस्कार” (दि. २० मार्च, २००५)
५. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठित “एस. एन. भिडे पुरस्कार” तीन वेळा प्राप्त.