श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था

छत्रपती संभाजीनगर

Recruitment Notification 2026-27
Walk-In Interview

📰 वृत्तपत्रातील जाहिरात

Walk In Interview Advertisement

श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमिक शाळेसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता मानधन तत्त्वावर पात्र उमेदवारांकडून Walk-In Interview द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

📅 मुलाखत दिनांक : २० जून २०२६ (शनिवार)
⏰ वेळ : सकाळी १०:३० वा.

🔧 निर्देशक (तांत्रिक विषय)

  • एकूण पदे : २
  • I.T.I. (Electrical)
  • Diploma in Electrical Engineering
  • B.E. (Electrical)

👨‍🏫 सहशिक्षक (प्रत्येकी १ पद)

  • B.A., B.Ed. (संस्कृत)
  • M.A. किंवा विशारद (संगीत)
  • B.A., B.Ed. (मराठी - भूगोल)
  • B.A., B.Ed. (इंग्रजी - इतिहास)

🎓 शैक्षणिक अर्हता

निर्देशक (Instructor)
I.T.I. (Electrical) / Diploma in Electrical Engineering / B.E. (Electrical)


सहशिक्षक
संबंधित विषयातील B.A./M.A. आणि B.Ed. पात्रता आवश्यक.

📌 महत्त्वाच्या सूचना

  1. मानधन शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या आधारे निश्चित करण्यात येईल.
  2. नियुक्ती शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी असेल.
  3. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  4. सर्व मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकित प्रती सोबत आणाव्यात.
  5. मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
  6. संस्थेला पदसंख्या कमी-जास्त करण्याचा अधिकार राहील.
  7. आवश्यकतेनुसार संस्थेच्या इतर शाखांमध्ये नियुक्ती दिली जाऊ शकते.
CHB शिक्षक भरती 2026-27

श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था

स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर

Walk-in-Interview for CHB Teachers (2026-27)

📰 वृत्तपत्रातील जाहिरात

CHB Advertisement

स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदानित / विनाअनुदानित विभागात तासिका तत्त्वावर (CHB) सहाय्यक प्राध्यापक / शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत.

📅 दिनांक : १६ जून २०२६    |    ⏰ वेळ : सकाळी ९.०० वा.

वरिष्ठ महाविद्यालय

  • वाणिज्य – १३
  • कॉम्प्युटर अप्लिकेशन (BCA) – ०३
  • व्यवस्थापनशास्त्र (BBA) – ०२

कनिष्ठ महाविद्यालय

  • गणित – ०१
  • संस्कृत – ०१
  • मानसशास्त्र – ०१
📅 दिनांक : १७ जून २०२६    |    ⏰ वेळ : सकाळी ९.०० वा.

वरिष्ठ महाविद्यालय

  • इंग्रजी – ०७
  • मराठी – ०४
  • नाट्यशास्त्र – ०१
  • इतिहास – ०१
  • लोकप्रशासन – ०१
  • राज्यशास्त्र – ०३
  • अर्थशास्त्र – ०१
  • समाजशास्त्र – ०१
  • हिंदी – ०१
  • पर्यावरणशास्त्र – ०१

कनिष्ठ महाविद्यालय

  • संगीत – ०१
  • राज्यशास्त्र – ०१

🎓 शैक्षणिक अर्हता

वरिष्ठ महाविद्यालय : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (५५% गुण, राखीव प्रवर्गासाठी ५०%) व NET / SET / Ph.D.


कनिष्ठ महाविद्यालय : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवीसह B.Ed. द्वितीय श्रेणी.

महत्त्वाच्या सूचना

  1. B.Com., BBA व BCA अभ्यासक्रमासाठी इंग्रजी माध्यमातून अध्यापन आवश्यक.
  2. B.A. अभ्यासक्रमासाठी इंग्रजी माध्यमातून अध्यापन करणाऱ्यास प्राधान्य.
  3. मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
  4. नोंदणी व कागदपत्र तपासणी सकाळी ९ ते १० या वेळेत होईल.
```
भरती जाहिरात 2026

सरस्वती भुवन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर

भरती जाहिरात 2026

संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर व इतर शाखांवरील स्वयंअर्थसहाय्यित पूर्व प्राथमिक शाळांतील बालवर्गासाठी खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत:

  • बालवर्गासाठी मुख्याध्यापक – ५ पदे
  • बालवर्गासाठी शिक्षिका – २० पदे
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक : १५ मार्च २०२६

सविस्तर माहिती संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. केवळ विहित नमुन्यात भरून सादर केलेले अर्जच विचारात घेतले जातील.

Principal Recruitment
Scroll to Top