भरती जाहिरात 2026

सरस्वती भुवन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर

भरती जाहिरात 2026

संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर व इतर शाखांवरील स्वयंअर्थसहाय्यित पूर्व प्राथमिक शाळांतील बालवर्गासाठी खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत:

  • बालवर्गासाठी मुख्याध्यापक – ५ पदे
  • बालवर्गासाठी शिक्षिका – २० पदे
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक : १५ मार्च २०२६

सविस्तर माहिती संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. केवळ विहित नमुन्यात भरून सादर केलेले अर्जच विचारात घेतले जातील.

Principal Recruitment
Scroll to Top